ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून श्री .रवी माने यांची निवड.

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून श्री .रवी माने यांची निवड.

प्रकाशन: 06 Jan 2024 02:21 PM
वाचन संख्या 162

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कुडाळ तालुकाध्यक्ष पदी श्री. रवी माने यांची निवड झाली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष श्री. प्रणव पेणकर आणि उपाध्यक्ष श्री.जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. रवी माने यांची नियुक्ती जाहीर केली.

श्री. रवी माने यांची तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व पदाधिकारी, सहकारी, रिक्षा टॅक्सी चालक मालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स