ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कणकलीतील गं.भा.छाया सावंत यांचे निधन..

कणकलीतील गं.भा.छाया सावंत यांचे निधन..

प्रकाशन: 14 Oct 2021 10:26 PM
वाचन संख्या 39

प्रतिथयश केबल व्यावसायिक श्री. संतोष सावंत व जिल्हा बॅन्केचकर्मचारी श्री राजू सावंत यांच्या त्या मातोश्री होत…..

कणकवली | उमेश परब : कणकवली शहरातील टेंबवाडी येथील रहिवासी गं.भा.छाया शाहू सावंत ( 70 वर्ष ) यांचे गुरुवारी (14 ऑक्टोबर ) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले .
छाया सावंत यांच्यावर गेले आठवडाभर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते . स्वस्थ वाटू लागल्याने त्यांना गुरुवारी डिस्चार्जही देण्यात येणार होता . मात्र सकाळीच त्यांची प्रकृती अनपेक्षितरीत्या खालावली आणि त्यांचे निधन झाले . शहरातील प्रथितयश व्हिडीओग्राफर तसेच केबल व्यावसायीक श्री संतोष सावंत आणि जिल्हा बँक कर्मचारी श्री राजू सावंत यांच्या त्या मातोश्री होत .
छाया सावंत यांच्या निधनाने कणकवली शहरात शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स