वृद्ध कलाकार मानधन समितीच्या वतीने वैभववाडी येथील कलाकारांना मंजूर झालेले मानधनाचे मंजुरी पत्राचे वितरण ;अध्यक्ष संतोष कानडे यांचाही सत्कार संपन्न.
नवलराज काळे | सहसंपादक : वृद्ध कलाकार मानधन समितीच्या वतीने वैभववाडी येथील कलाकारांना मंजूर झालेले मानधनाचे मंजुरी पत्राचे अध्यक्ष संतोषजी कानडे यांनी वितरण केले. यावेळी अध्यक्ष संतोष कानडे यांचा वैभववाडी तालुका भाजपाच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला वेळी तालुका अध्यक्ष नासिर काझी. भालचंद्र साठे. कलाकार मानधन समिती सदस्य रितेश सुतार. हुसेन लांजेकर. बंडया मांजरेकर. सुधीर नकाशे, नगराध्यक्षा स्नेहा माईणकर. प्राची तावडे, प्रकाश पाटील, प्रदीप नारकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)