ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
श्री. नंदू परब यांचा मसुरे गावच्या वतीने २ जून रोजी मसुरेत सत्कार.

श्री. नंदू परब यांचा मसुरे गावच्या वतीने २ जून रोजी मसुरेत सत्कार.

प्रकाशन: 01 Jun 2025 10:15 PM
वाचन संख्या 154

डबलबारीचे आयोजन.

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावचे सुपुत्र श्री नंदू दादा परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मसुरे गावाच्या वतीने सोमवार दिनांक २ जून रोजी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ वाजता मसुरेतील आर. पी. बागवे हायस्कूल सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यानिमित्त रात्री ७ वाजता डबलबारी भजनाचा विशेष सामना आयोजित करण्यात आला आहे.

श्री लिंग रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ भजनीबुवा श्री समीर कदम ( पोखरण, कुडाळ ) पख़वाज ओमकार दुखंडे, भावेश लाड विरुद्ध श्री. भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी( देवगड) सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. संतोष दत्ताराम जोईल ( गुरुवर्य श्री श्रीधर बुवा मुणगेकर यांचे शिष्य), पख़वाज -अक्षय मेस्त्री, – मांगिरीश घाडी यांच्यामध्ये हा सामना होणार आहे.

उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स