सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम.
नांदेड : सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे जि. प. नांदेडचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड आकाशवाणीवर काव्यवाचनाचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. यंदाच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सकाळी नऊ वाजता आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
रामभाऊ तरटे यांचे निवेदन असलेल्या ह्या कार्यक्रमात, मनोहर बसवंते यांनी कवितावाचन आणि कविता निर्मिती या विषयावर त्यांच्या विशेष शैलीत भाष्य केले असून ह्या कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचत असल्याच्या प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त होत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
मुंबई विद्यापीठ कथाकथन स्पर्धा प्रकारात कट्टा महाविद्यालयाच्या प्राची परब यांची अंतिम फेरीसाठी निवड.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.