पडेल येथील गणेश मालपेकर यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या पडेल येथील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक गणेश दत्तात्रय मालपेकर ( ९१ वर्षे ) यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे. समाजसेवक प्रसाद मालपेकर यांचे ते वडिल होतं.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)