ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.

प्रकाशन: 08 Dec 2023 09:18 PM
वाचन संख्या 138

माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने संस्थापक राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार.

कणकवली | प्रतिनिधी : आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सौ. विभावरी संदीप सुकी (महिला प्रांतिक सदस्या) व चंद्रकांत सखाराम राणे (तालुका सदस्य) यांचा विकास भालचंद्र सावंत (माजी जिल्हाध्यक्ष) यांचा माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ आणि राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळ कणकवली यांच्यावतीने संस्थापक राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती सौ. विभावरी सुकी यांनी कणकवलीच्या मंडळाचे आणि पेडणेकर यांचे आभार व्यक्त करून आम्ही या मंडळाचे ऋणी आहोत‌ असे नमूद केले. यावेळी संदीप सुकी (राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष), सौ. विभावरी संदीप सुकी (राष्ट्रीय काँग्रेस महीला प्रांतिक सदस्य), विकास भालचंद्र सावंत (माजी जिल्हाध्यक्ष), चंद्रकांत सखाराम राणे (तालुका सदस्य), अमोल सावंत (राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते), सौ. वैशाली सुर्यवंशी, प्रभाकर कदम, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रसाद पाताडे, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद उगवेकर, ज्ञानेश्र्वर मोडक, सईद नाईक आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स