ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे माऊली मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ कणकवली यांनी भारत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे कणकवली नगरीत स्वागत.

राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे माऊली मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ कणकवली यांनी भारत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचे कणकवली नगरीत स्वागत.

प्रकाशन: 05 Dec 2023 05:18 PM
वाचन संख्या 108

कणकवली ( सिंधुदुर्ग ), दि ४ डिसेंबर रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे माऊली मित्रमंडळ आणि नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्यावतीने भारत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान, तसेच महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री, यांच्यासहित महाराष्ट्र राज्यातील सर्वच मंत्री आणि देशातील सर्वच मंत्री यांचे अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक ( काका ) करंबेळकर यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले.

यावेळी अशोक ( काका ) करंबेळकर आणि दादा कुडतरकर यांनी पंतप्रधान कार्यालय, नौदल सेना, वायुदल सेना, भुदल सेना यांना शुभेच्छा दिल्या. नौदल सेना दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यामध्ये आयोजित केले. त्याबद्दल आभार व्यक्त केले, धन्यवाद दिले. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे माऊली मित्रमंडळाचे संस्थापक आणि नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ( कणकवली ) यांनी ” भारत माता की जय “असे म्हणत, भारत देशाचा जयघोष केला.यावेळी राजेंद्र पेडणेकर, दादा कुडतरकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद पाताडे, प्रसाद उगवेकर, सईद नाईक, प्रभाकर कदम, प्रसाद घाडीगांवकर , ज्ञानेश्वर मोडक, राम – शाम सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी, लक्ष्मण महाडिक, जमीन कुरेशी, वसंत राणे, शेखर देसाई, राजू कदम, कोरेसाव डिसोजा, समद खान, सिद्धार्थ कदम, संतोष कदम उन्मेश आगे, मिलांद देसाई, राजेश फाटक, अनिल अपराज, मोहन सावंत, छोटू येवलकर, शरद पवार, प्रमोद जाधव, सुहास राणे, अरुण सावंत, दिनेश राणे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स