ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव गुरुवारी ७ डिसेंबर ला

सावंतवाडीतील प्रसिद्ध माठेवाडा जत्रौत्सव गुरुवारी ७ डिसेंबर ला

प्रकाशन: 05 Dec 2023 09:42 PM
वाचन संख्या 43

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी संस्थानची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली सावंतवाडी शहरातील माठेवाड्यातील ‘माठ्याची जत्रा ‘ गुरुवार ७ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. त्या दिवशी सकाळी धार्मिक विधी होणार असून दुपार पासून दर्शन सुरु होणार आहे.सर्वांनी या माठ्याच्या जत्रेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजे खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स