ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा..!

पळसंब येथे जागतिक मृदा दिन साजरा..!

प्रकाशन: 05 Dec 2023 05:03 PM
वाचन संख्या 31

पळसंब सरपंच, उपसरपंच व मालवण कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (प्रतिनिधी) : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत जागतिक मृदा दिन मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत व तालुका कृषि कार्यालय यांच्या वतीने आज संयुक्त पणे पळसंब वरचीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आला होते.यावेळी पळसंब सरपंच महेश वरक, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, निलेश गोसावी, डी. के. सावंत, पळसंब उपसरपंच अविराज परब, नोडल अधिकारी स्मार्ट सिंधुदुर्ग एस.के. खुरकुटे, माधुरी बुटके, मूल्यसाखळी पुरवठा अधिकारी स्मार्ट एसस.एस. चव्हाण, कृषि पर्यवेक्षक एस. जी परब, एस. एस. फाळके. आर.डी. थोरात, ग्रामपंचायत सदस्य श्रीम. स्मिता जुवेकर, रसिका साटम, सत्यवान बाळा तेजम, संतोष परब, अश्विनकुमार कुरकुटे, कृषि सह्ययक, रमेश परब, सुभाष तर्फे, सुहास सावंत, तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स