संविता आश्रम पणदूर यांचे मोलाचे योगदान
संतोष साळसकर | सहसंपादक : गेले कित्येक महिने जामसंडे बाजारपेठेमध्ये एक वृद्ध महिला हात गाडीवरती चहा वडापाव पाणी पीत आपले जीवन जगत होती ती कन्नड भाषा बोलत असे व तिचे इथे कोणी नसल्याकारणाने जामसंडे मधील रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी श्री रवींद्र चिंदरकर व श्री रविकांत चांदोसकर श्री विजय धोपटे तसेच जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील व श्री चंद्रशेखर तेली यांच्या संयुक्त विद्मनाने तिला पंणदुर येथील संविता आश्रम मध्ये तिची पाठवण करण्यात आली यावेळी आम्हाला संविता आश्रम चे पी आर ओ श्री महाबळेश्वर कामत व आश्रमच्या सिस्टर सोनाली साटम तसेच देवगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निळकंठ बगळे व देवगड जामसंडे बीट अमलदार श्री राजन जाधव व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले त्याबद्दल देवगड जामसंडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)