राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्यावतीने ग्रामपंचायत सरपंच यांचा सत्कार सोहळा.
कणकवली प्रतिनिधी: कणकवली, दि. ०३ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यातील तोंडवली तळाशील ग्रामपंचायत सरपंच सौ. नेहा तोंडवळकर अणि तळाशील ग्रामपंचायत सदस्य सौ. अनन्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे माऊली मित्रमंडळ ( कणकवली ), नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळाचे सर्वच सदस्य ( कणकवली ) उपस्थित होते.यात भगवान कासले, प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर, ज्ञानेश्र्वर मोडक, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद पाताडे, विशाल रजपुत, दिपक नाडकर्णी, अविनाश गावडे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)