कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त संविता आश्रमाला धान्य वाटप.
कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमाला धान्य वाटप करण्यात आले. यावेळी शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अनंत खटावकर, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष तौसिफ शेख, वैभव आजगांवकर, टेंबुलकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक