ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
असाही एक 'चरणस्पर्श…!'
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

असाही एक 'चरणस्पर्श…!'

प्रकाशन: 08 Nov 2023 01:34 AM
वाचन संख्या 334

मालवण | सुयोग पंडित : मुंबई येथील पार्ले (पश्चिम) येथे ५६ वर्षे वयाचे गणेश देसाई -डाव्या पायाला जखमा झालेल्या अवस्थेत फूटपाथवर गेले कित्येक दिवस राहत होते. त्यांच्या पायाच्या जखमेतील जंतू काढून जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर शेल्टर मध्ये दाखल केले गेले. ह्या कामी कोकण कट्टा चे संस्थापक व जीवन आनंद संस्थेचे हितचिंतक अजीत पितळे तसेच सहकारी संपदा सुर्वे, रुपेश गावडे व रत्ना लांघी व संबंधीत क्षेत्रातील पोलीस ह्यांचे सहकार्य लाभले.

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी या सामाजिक कामात व अशाही एका ‘चरणस्पर्श’ योगदानाबद्दल वरील सर्वांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स