शिरगांव येथे स्त्री-भ्रूण हत्या व मुलींच्या शिक्षणबाबत जागृतीसाठी प्रभातफेरी
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि तालुका विधी सेवा समिती-देवगड यांच्या वतीने शिरगांव हायस्कूल ते हनुमान मंदिर पर्यंत आज प्रभातफेरी काढून “स्त्री-भ्रूण हत्या , मुलींचे शिक्षण,बेटी बचाओ बेटी पढाओ” याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी संस्थेचे मानद अधीक्षक रवींद्रजोगल,प्राचार्यएस.एन.अत्तार,पर्यवेक्षक यु. जे.रावराणे,व्ही.बी.पावरा,सौ.एस.एस.कदम,सौ.एस.एन.धुरी,एस.वाय. शिरवडकर,ए. एम.गर्जे आदींसह ग्रामस्थ,शिक्षक,विद्यार्थी सहभागी झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)