भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी घेतले कणकवलीत गोंधळी समाज संघ येथे स्थापन झालेल्या दुर्गा मातेचे दर्शन…!
कणकवली | उमेश परब : प्रतिवर्षीप्रमाणे स्थापन होणार्या, तालुका गोंधळी समाज संघ ,कणकवली येथील श्री देवी दुर्गामातेचे आज माजी खासदार व भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दर्शन घेतले. त्यावेळी त्याचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले. या मंगल प्रसंगी तालुका गोंधळी समाज संघ कणकवली समाजसेवक मऱ्याप्पा इंगळे, हनुमंत इंगळे,विजय इंगळे, बसवराज सूर्यवंशी, शिवाजी वाघमारे, महेश कांबळे, वैभव इंगळे, दत्तू इंगळे, कृष्णा इंगळे,विलास कांबळे, आकाश वाघमारे, कुमार वाघमारे, दत्तू कांबळे, पुंडलिक मुतोडक़र, पांडुरंग गोंधळी, राहुल ननवरे,अक्षय पेंडूरकर,ओमकार राणे यश पालव मिथुन पवार इतर गोंधळी समाज कार्यकर्ते उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)