ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नोबल कंप्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका सौ. सई प्रणय तेली यांनी केले 'सायबर संरक्षण' विषयी मार्गदर्शन..!

नोबल कंप्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका सौ. सई प्रणय तेली यांनी केले 'सायबर संरक्षण' विषयी मार्गदर्शन..!

प्रकाशन: 19 Oct 2023 03:17 AM
वाचन संख्या 441

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस प्रशासन आणि एम के सी एल सिंधुदुर्ग आयोजित ‘सायबर सिक्युरिटी’ सप्ताहानिमित्त १७ ऑक्टोबरला कुडाळ येथे कुडाळ पोलिस स्टेशन आयोजीत जागृती कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञान तज्ञ तसेच सुप्रसिद्ध ‘नोबल कंप्युटर एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड’ च्या संचालिका तथा रोटरी व इनरव्हील सदस्या सौ. सई प्रणय तेली यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक मुल्ला मॅडम आणि तहसीलदार अमोल पाठक आणि इतर सर्व क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थित होते. वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित सर्वांनी सौ. सई प्रणय तेली यांच्या मार्गदर्शनाची सध्याच्या आधुनीक युगात नितांत आवश्यकता होती व आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स