ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाफेड - भोगलेवाडी येथील अनंत भोगले यांचे निधन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चाफेड - भोगलेवाडी येथील अनंत भोगले यांचे निधन.

प्रकाशन: 13 Oct 2023 09:54 AM
वाचन संख्या 266

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी गांवा जवळील चाफेड – भोगलेवाडीचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक अनंत गोविंद भोगले ( ७५ वर्षे ) यांचे काल गुरुवारी १२ ऑक्टोबरला, रात्री १० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सूना, एक विवाहित मुलगी, जावई, भावजय, पुतणे, पुतणी , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ग्राम विकास मुंबई मंडळ चाफेड भोगलेवाडी मंडळाचे खजिनदार रामदास भोगले यांचे ते वडील तर माजी सरपंच सत्यवान भोगले यांचे ते चुलते होत. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स