ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा भाजपतर्फे श्री. प्रभाकर शिरसाट यांचा 'फार्मसिस्ट ऑफ द इयर' पुरस्काराबद्दल अभिनंदनपर सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा भाजपतर्फे श्री. प्रभाकर शिरसाट यांचा 'फार्मसिस्ट ऑफ द इयर' पुरस्काराबद्दल अभिनंदनपर सत्कार.

प्रकाशन: 09 Oct 2023 09:34 AM
वाचन संख्या 192

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार प्राप्त श्री. प्रभाकर शिरसाट यांचा त्यांच्या निवासस्थानी बांदा शहर भाजपच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर,
माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर
मांजरेकर, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, नंदादीप केळुसकर , दादू कविटकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सनी काणेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, सुधीर शिरसाट यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. प्रभाकर शिरसाट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स