ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ येथील अपर्णा अशोक जोशी कालवश ; कुडाळ पत्रकार समिती सदस्य निलेश जोशी यांच्या मातोश्री होत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ येथील अपर्णा अशोक जोशी कालवश ; कुडाळ पत्रकार समिती सदस्य निलेश जोशी यांच्या मातोश्री होत.

प्रकाशन: 29 Sep 2023 07:33 PM
वाचन संख्या 83

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ अभिनवनगर येथील रहीवाशी अपर्णा अशोक जोशी यांचे आज शुक्रवारी संध्याकाळी उपचार सुरु असताना निधन झाले. आकाशवाणी केंद्राचे सिधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी व कुडाळ पत्रकार समिती सदस्य निलेश ऊर्फ बंड्या जोशी, शंशाक व ऊमेश जोशी यांची त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उद्या शनिवारी कुडाळ येथील स्मशानभूमीत सकाळी १० वाजता अंत्यविधी होणार आहे. अपर्णा जोशी यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स