ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांनी एस टी कर्मचारी वर्गाच्या मागणीची घेतली त्वरीत दखल ; ४४१ जणांना मिळणार दिलासा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणे यांनी एस टी कर्मचारी वर्गाच्या मागणीची घेतली त्वरीत दखल ; ४४१ जणांना मिळणार दिलासा.

प्रकाशन: 29 Sep 2023 07:49 PM
वाचन संख्या 141

ओरोस | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हयातील ४४१ एस. टी. कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळणारी सण उचल रक्कम अद्याप एस.टी. प्रशासनाकडून मिळालेली नाही. सध्या जिल्हयामध्ये गणेशोत्सव साजरा करीत असताना सण उचल न मिळाल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत भाजपा जिल्हा कामगार आघाडी सिंधुदुर्ग चे संयोजक अशोक राणे यानी एस. टी. कर्मचाऱ्यांसह आमदार नितेशजी राणे यांची भेट घेऊन त्याना सण उचल न मिळाल्याची समस्या लेखी निवेदनाद्वारे सादर केली. त्यानुसार आमदार नितेश राणे यानी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचेशी संपर्क साधून सण उचल त्वरीत देण्याबद्दल चर्चा केली असून लवकरच ४४१ एस. टी. कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आमदार नितेश राणे यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची त्वरीत दखल घेतल्याबद्दल अशोक राणे व कर्मचारी वर्ग यांनी आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स