आमदार वैभव नाईक पोचले घरोघरी.: ११ वर्षापासून परंपरा जपणारे देशातील एकमेव आमदार.
मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील अनेक गावात भेट देऊन नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या श्री. गणेश मूर्तींचे दर्शन घेत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)