२०२२/२०२३ सालचा पहिला 'श्रीनिवास पंडित सेवा पुरस्कार' पत्रकार ऋषी देसाई व हरी खोबरेकर यांना घोषित.
महिला वर्गात सामाजीक सेवेबद्दल शिल्पा यतीन खोत आणि रोजरी इंग्लिश स्कूलच्या पेर्पेच्यु॓अल टीचर, सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राध्यापक सुमेधा नाईक व प्राध्यापक हसन ख़ान यांचा होणार विशेष सन्मान.
मालवण बोर्डिंग ग्राउंड जनक जयंत गवंडे यांचा विशेष सत्कार..
१७ ऑक्टोबरला सायंकाळी मान्यवरांसह प्रदान होणार पुरस्कार सोहळा..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)