ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळात शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेचा नारळी पौर्णिमा उत्सव २०२३ उत्साहात संपन्न ; रिक्षा रॅली काढत आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण.

कुडाळात शिवसेना प्रणित रिक्षा संघटनेचा नारळी पौर्णिमा उत्सव २०२३ उत्साहात संपन्न ; रिक्षा रॅली काढत आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण.

प्रकाशन: 31 Aug 2023 04:29 AM
वाचन संख्या 150

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे ‘नारळी पौर्णिमा २०२३’ निमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )प्रणित रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा रॅली काढून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत श्रीफळ अर्पण करण्यात आले. कुडाळ शिवसेना शाखा येथे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रिक्षा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.या रॅलीत मोठ्या संख्यने रिक्षा व्यावसायिक सहभागी झाले होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट,नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, जयभारत पालव, मिलिंद नाईक, रुपेश पावसकर, योगेश धुरी, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, शेखर गावडे, गंगाराम सडवेलकर, संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर, दाजी गावडे, नागेश जळवी, शामा परब, दीपक आंगणे, गुरू गडकर, स्वप्नील शिंदे, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, दिनेश वारंग आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स