ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव २०२३ चैतन्याने संपन्न ; आमदार वैभव नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण.

मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव २०२३ चैतन्याने संपन्न ; आमदार वैभव नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण.

प्रकाशन: 31 Aug 2023 04:12 AM
वाचन संख्या 261

शिवकालीन परंपरा असलेल्या उत्सवात रोजगार, व्यापार व उद्योजकता वाढीसाठी दर्या राजाकडे प्रार्थना ; मालवण तालुका व्यापारी संघ व मच्छिमार बांधवांचे नियोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवकालीन परंपरेचा वारसा जपणारा ‘नारळी पोर्णिमा उत्सव २०२३’ चैतन्यमयी वातावरणात संपन्न झाला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या विशेष उपस्थितीत मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते समुद्राची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी दर्या राजाकडे रोजगार, व्यापार व उद्योजकता वाढीसाठी प्रार्थनेत करण्यात आली.

या उत्सवाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष नाना पारकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपशहर प्रमुख सन्मेश परब, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे, किरण वाळके, महेश जावकर, तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर,महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, सुहास वालावलकर, नवनाथ झोरे यांसह व्यापारी संघाचे पदाधिकारी, मालवण मधील ग्रामस्थ व मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स