जामसंडे येथील मनोरमा भुजबळ यांचे निधन
शिरगाव | संतोष साळसकर : प्रहार दिव्यांग संघटनेच्या देवगड तालुका अध्यक्षा सौ. श्रद्धा बापू आंबेरकर यांच्या मातोश्री देवगड तालुक्यातील जामसंडे – कावलेवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी मनोरमा केशव भुजबळ यांचे मुंबई येथे राहत्या घरी दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा.२० मी. अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ” माई ” या नावाने सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून , नात, २ विवाहित मुली, २ जावई,4 नातवंडे भाऊ, भावजय, भाचा, भाची, पुतणे असा मोठा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांची सपत्नीक 'प्रथम मानाची' पूजा.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात दुसऱ्या श्रावण सो...