पुंडलिल बांदेकर यांचे निधन
बांदा / प्रतिनिधी: बांदा येथील फूटवेअर व्यावसायिक पुंडलिक सिताराम बांदेकर (वय ७१) यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, तीन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. भाजप युवा मोर्चाच्या बांदा मंडलचे उपाध्यक्ष संदीप बांदेकर तसेच अल्पबचत प्रतिनिधी श्रीप्रसाद व दीपक यांचे ते वडिल होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)