ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हरितसेना शाळा साळशी हायस्कूल मध्ये वृक्षारोपण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हरितसेना शाळा साळशी हायस्कूल मध्ये वृक्षारोपण.

प्रकाशन: 14 Aug 2023 06:13 PM
वाचन संख्या 249

संतोष साळसकर | सहसंपादक : सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र – तरेळे यांच्यावतीने आजादी का अमृमहोत्सव अंतर्गत देवगड तालुक्यातील हरितसेना माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. वैशाली सुतार, संस्था उपाध्यक्ष प्रभाकर साळसकर, देवगडच्या श्रीमती अनिता बोडेकर, शिरगांव सामाजिक वनीकारण विभागाचे वनरक्षक श्रीमती आरती खेडेकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, माजी सरपंच सौ. विशाखा साळसकर, साळशी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष साळसकर, विजय सुतार, सामाजिक कार्यकर्ते बाबू साळसकर, आनंद नार्वेकर, चेतन तोरसकर, शिक्षक पुरुषोत्तम साटम, संजय मराठे, स्वप्नील भरणकर, उद्देश मोरे, भिसे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स