कासारटाक्याजवळच्या वळणावर चिरेवाहक ट्रक पलटला...!
चालक किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान.
चौके | प्रतिनिधी : चौके येथील चिरेखाणीतून , चिरे भरून बेळगांवच्या दिशेने वाहतूक करणारा ट्रक क्र. KA- 22 C – 5688 हा,चौके पासून कुडाळच्या दिशेने काही अंतरावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने धामापूर कासारटाक्का परिसरातील गोडयाचीवाडी बसथांब्याच्या वळणावर रस्ता सोडून खाली जात पलटी झाला. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्रौ १० वाजताची ही घटना आहे.
या अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे. ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन.
कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन.
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश
आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ ताल...
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक