ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने राबवला मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ मार्गदर्शन उपक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने राबवला मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ मार्गदर्शन उपक्रम.

प्रकाशन: 26 Jul 2023 10:14 PM
वाचन संख्या 140

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने ‘आंतरराष्ट्रीय रोटरी वेळापत्रक’ या अनुसार MCH म्हणजे ‘मॅटर्नल ॲन्ड चाईल्ड हेल्थ’ या संदर्भातील उपक्रम कार्यक्रम राबवला. यात गरजेचा पोषक आहार व ६ महिन्यांच्या आतील शिशुंना छोटी भेटवस्तू तसेच त्यावरील बालकांना नाचणीचे सत्व भेट देण्यात आले. पावसाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी याचे डाॅ. अनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण उपक्रमाला अचिर्णे सबसेन्टरचे कर्मचारी, स्टाफ नर्स नीलम कदम आणि आशा सेविकांनी सहकार्य केले. माता, बालके व काही ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या उपक्रमाला रोटेरीअन अध्यक्ष संजय रावराणे, रोटेरीअन सचिव प्रशांत गुळेकर, रोटेरीअन चार्टर्ड प्रेसिंडेंट संतोष टक्के, रोटेरीअन श्री. गवळी, रोटेरीअन मंगेश कदम, रोटेरीअन सलोनी टक्के, रोटेरीअन स्नेहल खांबल, रोटेरीअन सचिन रावराणे, रोटेरीअन मुकुंद रावराणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेवटी स्टाफ नर्स नीलम कदम यांनी सर्वांचे आभार मानले. काही ग्रामस्थांनी उत्सफूर्तपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स