वायरी येथे दिप्ती प्रभाकर लुडबे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या वायरीत कै. दिप्ती प्रभाकर लुडबे यांच्या स्मरणार्थ ६ ऑगस्टला क्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वायरी येथील रेकोबा हायस्कूलमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत हे शिबीर संपन्न होणार आहे.
या शिबिरासंदर्भात अधिक माहिती साठी नारायण लुडबे ( ७५०७३९६६९४) व वैभव लुडबे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)