ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोळंब येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोळंब येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 26 Jul 2023 11:33 AM
वाचन संख्या 124

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरा लगतच्या कोळंब गांवच्या ग्रामपंचायत येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३० जुलैला दुपारी २ ते ५ या कालावधीत हे शिबीर संपन्न होणार आहे.

डाॅ. गद्रे नेत्र रुग्णालय व कोळंब ग्रामपंचायत यांचा हा संयुक्त उपक्रम असून या अंतर्गत संगणकीय प्रणालीद्वारे डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू व इतर नेत्र विकारांची चिकित्सा होणार आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी डाॅ. गद्रे नेत्र रुग्णालय ७४९८३४०६९६ आणि कोळंब ग्रामपंचायत सरपंच सीया धुरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स