ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
गोळवण ग्रामपंचायतच्या वतीने भरड धान्य नाचणीचे वाटप.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गोळवण ग्रामपंचायतच्या वतीने भरड धान्य नाचणीचे वाटप.

प्रकाशन: 26 Jul 2023 03:56 PM
वाचन संख्या 173

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या गोळवण- कुमामे- डीकवल ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय गोळवण येथे सरपंच श्री.सुभाष लाड यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत भरड धान्य म्हणून नाचणीचे वाटप सुमारे १०० शेतकऱ्यांना करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मार्फत भाजी बियाणे किटपचे वाटप करण्यात आले. सदर सभेत स्वच्छ्ता विषयक चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच श्री.साबाजी गावडे ,ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद मांजरेकर, प्राजक्ता चिरमुले, ग्रामसेविका शेलटकर मॅडम,कृषी सहाय्यक श्री.सौंगडे ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका तसेच गावातील सुमारे दिडशे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी फक्त १ रुपयात मिळणाऱ्या शेतकरी विम्याची माहिती देण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स