ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तोंडवळी - तळाशील ग्रा.पं. हद्दीत स्ट्रीट लाईटसाठी ५ लाखांचा निधी मंजूर ; आ. वैभव नाईक यांनी सिंधुरत्न योजनेत केली होती शिफारस.

तोंडवळी - तळाशील ग्रा.पं. हद्दीत स्ट्रीट लाईटसाठी ५ लाखांचा निधी मंजूर ; आ. वैभव नाईक यांनी सिंधुरत्न योजनेत केली होती शिफारस.

प्रकाशन: 05 Jul 2023 06:06 AM
वाचन संख्या 381

आचरा | प्रसाद टोपले : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या शिफारशी नुसार सिंधुरत्न योजनेमधून, मालवण तालुक्यातील तोंडवळी- तळाशील ग्रामपंचायत हद्दीत स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, गणेश तोंडवळकर यांनी तोंडवळी- तळाशील मध्ये स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती.

सिंधुरत्न योजेनेमध्ये आमदार वैभव नाईक यांनी शिफारस करून सदर काम मंजूर करून घेतले असून त्याबद्दल समीर लब्दे, गणेश तोंडवळकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स