ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तिरवडे येथे १५ मे रोजी रक्तदान शिबिर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तिरवडे येथे १५ मे रोजी रक्तदान शिबिर

प्रकाशन: 12 May 2023 08:14 PM
वाचन संख्या 25

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: तिरवडे येथील श्री देवी माऊली मुर्ती प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त तिरवडे गावात कै. दिनेश गावडे मित्र मंडळ आयोजित गाव मर्यादित १३ व १४ मे क्रिकेट सामने व १४ मे सकाळी नेत्र तपासणी , १५ मे २०२३ भव्य रक्तदान शिबिर सकाळी८.०० ते दुपारी २.०० वा.पर्यंत हे शिबिर श्री.माऊली मंदिर तिरवडे येथे होणार आहे तसेच १५ मे रात्री १० वाजता तिरवडे ग्रामविकास मंडळ मुंबई (रजि.) कलाविभाग आयोजित सामाजिक नाटक देव नाही देव्हाऱ्यात होणार आहे.अधिक माहिती साठी श्री.गणेश गावडे 8898679359 येथे संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स