ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे गडघेरावाडीश्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे गडघेरावाडीश्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

प्रकाशन: 12 May 2023 08:11 PM
वाचन संख्या 26

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजीसकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद, सायं. ०७.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा.मुलांचे रेकॉर्ड डान्स, १५ मे २०२३ रोजीसकाळी ०९.०० वा.दतभिषेक, ११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०२.०० वा.गडघेरा वारेसुत्रांची फेरी, रात्री ०९.०० वा. सद्गुरु वै.ह.भ.पं. आकाराम महाराज जामदार दिनानाथ वारकरी संप्रदाय यांचा सामुदायीक हरिपाठ बु. श्री. चंद्रकांत वि. धावडे, श्री. जगन्नाथ रा. धावडे.१६ मे रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी ११.०० वा.आरती तिर्थप्रासाद, दुपारी ०१.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ०९.०० वा.डबलबारी भजन सामनाश्री. देवी सातेरी प्रा. म. मंडळ, पावशी -कुडाळबुवा-श्री. अरुण घाडी विरुद्ध श्री. वडचीदेवी प्रा. म. मंडळ, लिंगडाळ – देवगड, बुवा-श्री. संदिप लोके यांच्यात होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स