ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आंगणेवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन ; घसघशीत बक्षिसांची आहे रेलचेल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आंगणेवाडीत जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन ; घसघशीत बक्षिसांची आहे रेलचेल.

प्रकाशन: 06 May 2023 04:29 PM
वाचन संख्या 238

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गांवच्या श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्री १०.३० वाजता कै. मामा कोरगांवकर यांच्या स्मरणार्थ ‘जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी पहिल्या चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४, ३३३३, २२२२ तसेच उत्तेजनार्थ अनुक्रमे ११११, ७७७, ५५५ रुपये देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल. ११ मे २०२३ पर्यंत येणा-या स्पर्धकांची नावे विचारात घेतली जातील. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील व नांव नोंदणीसाठी बाबू आंगणे ( ७५८८४०९५८९),
प्रसाद आंगणे (९४०३६३९०७२) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स