ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
हडपीडच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये उद्या १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध अध्यात्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन.

हडपीडच्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये उद्या १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध अध्यात्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 17 Apr 2023 07:29 AM
वाचन संख्या 353

मालवणच्या ‘कलांकुर ग्रुप’ निर्मित मराठमोळा नजराणा कार्यक्रम होणार सादर.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड’ येथे उद्या १८ एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

सकाळी ७:०० ते १० पादुका पूजन, होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नाम:स्मरण, सकाळी ११:०० ते १२:०० पालखी सोहळा,
दुपारी १२.०० ते ९.००
महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, सायं ३:०० ते ५:00 नाम:स्मरण सप्ताहाची सांगता, सायं ५:०० ते ८:०० सुस्वर भक्तीगीतांचा कार्यक्रम, रात्री ८:०० वा.कलांकुर ग्रुप मालवण निर्मित ‘मराठमोळा नजराणा’ असे कार्यक्रम होणार आहेत.

या सोहळ्याला जास्तीत जास्त उपस्थितिचे सात्विक आवाहन अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव तथा अक्कलकोट भूषण
श्री. नंदकुमार पेडणेकर,
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड कार्यकारी मंडळ (मुंबई) – गांव समिती (हडपीड देवगड) यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स