ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरेत प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी ; बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा रीया मेस्त्री यांच्यात रंगणार ऐतिहासिक सामना.

मसुरेत प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी ; बुवा श्रीकांत शिरसाट आणि बुवा रीया मेस्त्री यांच्यात रंगणार ऐतिहासिक सामना.

प्रकाशन: 16 Apr 2023 09:33 PM
वाचन संख्या 397

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवातील श्री साई मंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिलला रात्री ९ वाजता २०-२० आमने सामने मालवण तालुक्यात प्रथमच ऐतिहासिक ‘महिला पुरुष २०-२० भजन डबलबारी’ सामना श्री साई मंदिर मसुरे रविवार बाजारपेठ येथे आयोजित केला आहे. हा सामना बुवा श्री श्रीकांत शिरसाट ,ओम चैतन्य गगनगिरी प्रसादिक भजन मंडळ मुंबई.(तालुका वैभववाडी.) गुरुवर्य कै.चंद्रकांत बुवा कदम यांचे शिष्य.पख़वाज – अमोल पांचाळ, तबला – महेश तळेकर.
विरुद्ध बुवा रिया मेस्त्री, श्री स्वामी समर्थ नवतरूणी भजन मंडळ लोरे क्र.१ नरामवाडी,कणकवली, गुरूवर्य बुवा राजेश मेस्त्री तर
पख़वाज- मिलिंद लाड, तबला – भावेश लाड यांच्यात होणार आहे.

१९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता साई भंडारा होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री साई कृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स