ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
देवगड - बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

देवगड - बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

प्रकाशन: 05 Apr 2023 09:44 PM
वाचन संख्या 31

मसुरे | प्रतिनिधि पेडणेकर : देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे.

यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल रोजी सकाळी ०७ वाजता जन्मोत्सव सकाळी ०८:३० दिंडी आणि भजनसकाळी ११:०० वाजता श्री सत्यनारायण पूजादुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ०३:३० वाजता लहान मुलांसाठी स्पर्धा, सायंकाळी विद्यार्थी गुणगौरव बक्षिस समारंभ, रात्रौ ०८:०० पासून पंचक्रोशीतील भजन. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स