ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगाव येथे ६ एप्रिल.रोजी  श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिरगाव येथे ६ एप्रिल.रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा

प्रकाशन: 05 Apr 2023 09:38 PM
वाचन संख्या 37

शिरगाव | संतोष साळसकर: देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात ६ एप्रिल रोजी हनुमान सेवा मंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ६.१५ वा. श्री हनुमान जन्मोत्सव, पूजा, आरती, ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता पालखी मिरवणूक, रात्रौ ९.३० वाजता मुटाट येथील बुवा विलास राणे आणि फोंडाघाट येथील बुवा प्रथमेश चव्हाण यांचा डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हनुमान सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स