ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रीतगंध फाउंडेशनचे उपक्रम  कौतुकास्पद! : मुख्याध्यापिका नेहा कदम यांचे प्रतिपादन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्रीतगंध फाउंडेशनचे उपक्रम कौतुकास्पद! : मुख्याध्यापिका नेहा कदम यांचे प्रतिपादन

प्रकाशन: 05 Apr 2023 09:50 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्रतिनिधी: विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व अभिरुची निर्माण होण्यासाठी प्रीतगंध फाउंडेशन मुंबई चे उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतात असे प्रतिपादन मुख्याध्यापक नेहा कदम यांनी येथे केले.प्रितगंध फाउंडेशन मुंबई दत्तक पालक योजने अंतर्गत पालकत्व http://localhost/news/public/uploads/2023 हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा तिवरे वाळवेवाडी येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रितगंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कवी संतोष माडेश्वर उर्फ डी यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम.सविता वाळवे, मुख्याध्यापक नेहा कदम, उपशिक्षक राजेंद्र कवडे ,माजी अध्यक्ष श्री.संतोष वाळवे,श्री किशोर देसाई, पदवीधर शिक्षक श्री.संदिप कदम, अंगणवाडी सेविका श्रीम.आंबेलकर, तसेच पालक अंजली वाळवे,श्रावणी कदम,मानसी वाळवे,आरती वाळवे,सुनिता वाळवे, शुभांगी वाळवे इत्यादी पालक उपस्थित होते, यावेळी पुढील मुलांना दत्तक योजनेचा लाभ देण्यात आला . 1-सुप्रिया संतोष तावडे, शहापूर -कु सोहम सुहास वाळवे , वाळवेवाडी इयता तिसरी, 2- सौ संगीता अमूंडकर,भांडुप-कु श्रुती श्रीधर कदम , वाळवेवाडी, इयत्ता -तिसरी,3-राजेंद्र चौधरी -बोरिवली-कु वेदांत महेश वाळवे, वाळवेवाडी, इयत्ता -तिसरी,4 साधना गंटी,खारघर-कु विघ्नेश चंद्रकांत वाळवे, वाळवेवाडी इयत्ता -तिसरी, 5-श्री. धिरज मारुती नारकर, बेलापूर-कु रोहन महेश वाळवे , वाळवेवाडी इयत्ता -चौथी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका नेहा कदम यांनी केले तर आभार राजेंद्र कवडे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स