ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोटरी क्लबच्या  'रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची कु.सावी मुद्राळे प्रथम
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोटरी क्लबच्या 'रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कासार्डेची कु.सावी मुद्राळे प्रथम

प्रकाशन: 28 Mar 2023 03:27 PM
वाचन संख्या 50

शिरगाव | प्रतिनिधी: कणकवली येथे पार पडलेल्या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंदमेळा येथे ‘सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये (लहान गट 7 ते 12 वर्ष) या गटात कासार्डेच्या कु. सावी वैभव मुद्राळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण 13 स्पर्धक सहभागी झाले होते. तीला तिचे आई-बाबांचे तसेच नृत्य दिग्दर्शक सॅड्रीक डिसोजा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून ती सॅड्रीक डिसोजा डान्स अकॅडमी तळेरेची विद्यार्थ्यिनी आहे.तीने यापुर्वीही अनेक नृत्य स्पर्धेत तसेच वेशभूषा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. कु. सावी मुद्राळे हिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स