ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा शहरातील साईमठात साजरा होणार साई रामनवमी उत्सव
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा शहरातील साईमठात साजरा होणार साई रामनवमी उत्सव

प्रकाशन: 28 Mar 2023 03:22 PM
वाचन संख्या 43

बांदा /राकेश परब: बांदा शहारातील आळवाड्यातील साईभक्त कै .बाप्पा केसरकर संस्थापित साईमठामध्ये गुरूवार दि.३० मार्च २०२३ रोजी साई रामनवमी उत्सवा निमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे५-३० वा. साईची काकड आरती, सकाळी ७-३०वा‌ साई नित्य पुजा, सकाळी ९-०० वा. श्री सत्यदत्त पूजा,दु.१२-००साईची मध्यान्ह आरती, दु. १-३०वा महाप्रसाद व तिर्थ प्रसाद, सायं. ६-००साईची सांज आरतीरात्रौ ७-००वा. भजन, रात्रौ ९-०० साईची शेजारती याच कार्यक्रमात बुधवार दि.२९ मार्च २०२३ रोजी रात्रौ ७-३० वा. संगीत प्रेमीसाठी संगीत मेजवानी स्वरसंगम” गायक विठ्ठल केळुसकर,गितेश कांबळी, सौ सिध्दी परब, सिंथे नायजर महेद्र मांजरेकर,हार्मोनियम सुशांत नाईक,तबला प्रदीप वाळके,पखवाज कुणाल आळवे या सर्वाना भक्तगणानी या कार्यक्रमास उपस्थित राहुन श्री साईचे क्रुपाआशिर्वाद घावेत व तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबांचे भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स