ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कै.भरत बोडेकर यांच्या स्मृती दिना निमित्त वैभववाडी नापणे येथे ७ फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन.

कै.भरत बोडेकर यांच्या स्मृती दिना निमित्त वैभववाडी नापणे येथे ७ फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 03 Feb 2023 11:53 AM
वाचन संख्या 163

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या नापणे येथे कै. भरत बोडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी ७ फेब्रुवारीला स्व.भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान, नापणे धनगरवाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नापणे येथे सकाळी ९:०० ते दुपारी १२:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स