ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य श्री. रमाकांत तळेकर कालवश.

तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य श्री. रमाकांत तळेकर कालवश.

प्रकाशन: 03 Feb 2023 11:31 AM
वाचन संख्या 114

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळेरे येथील रमाकांत आत्माराम तळेकर यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे ते ज्येष्ठ सदस्य होते. तळेरे येथे अनेक वर्षे त्यांनी व्यवसाय केला. त्यांच्या निधनानंतर तळेरे बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी तळेरे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील उद्योग व्यापार क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

वैभववाडीतील नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

वैभववाडीतील नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

वैभववाडीतील नेर्ले गावच्या सरपंच, उपसरपंचां...

11 Jun 2026 219

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स