ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते स्वप्निल ऊर्फ भैया शिंदे यांची नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बोर्डवे युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते स्वप्निल ऊर्फ भैया शिंदे यांची नियुक्ती.

प्रकाशन: 17 Jan 2023 07:01 PM
वाचन संख्या 74

आमदार वैभव नाईक यांच्या तर्फे नियुक्ती जाहीर

कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक) : आमदार वैभव नाईक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या बोर्डवेच्या बोर्डवे गावच्या युवासेना शाखाप्रमुख पदी युवानेते कु.स्वप्निल ऊर्फ भैया सुरेश शिंदे यांची नियुक्ती करण्याचा घोषणापत्र दिले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बोर्डवे गावच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिले.

यावेळी शिवसेना नेते सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ॲड.हर्षद गावडे, राजु राठोड, अनुप वारंग, सचिन खोचरे, प्रतिक रासम, बंटी उरनकर, महादेव राठवड, मंगेश शिंदे, रोहीत येंडे, विराज येंडे, अमेय येंडे, शरद साळवी, रणजित साळवी, स्वप्निल खंदारे, पांडू कारेकर आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स