ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडी येथिल नेत्र चिकित्सा शिबिराचा ८० रुग्णांना लाभ
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडी येथिल नेत्र चिकित्सा शिबिराचा ८० रुग्णांना लाभ

प्रकाशन: 11 Jan 2023 09:53 PM
वाचन संख्या 51

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: फेस्कोम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांची मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ८० नेत्र रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी २० रूग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी विवेकानंद नेत्रालय कणकवलीचे डॉ.संदीप कदम, सौ रूपा सांडव उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी अशोक कांबळी, अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले, दिलीप करंदीकर, उमेश हडकर, सूर्याजी पाटील, मनाली फाटक, सौ संपदा परब,  ग्राम.सदस्य भरत लाड, सुवासिनी वाळवे, प्रज्ञा सुर्वे, प्राची मयेकर,दीक्षा गावकर,  उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर, उपसचिव रमाकांत सुर्वे, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, सदस्य गणू परब, गणेश परब, शंकर पाटील, जानू कदम, सौ प्रज्ञा तोंडवळकर, रमेश कावले, सौ. वनिता हडकर, सौ. मनीषा पोयरेकर, श्रीधर परब, प्रभाकर चिंदरकर आदी उपस्थित होते. स्वागत श्रीमती चंद्रकला कावले, सुत्रसंचलन चंद्रकांत पाटकर, आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स