करुळ घाटात ऊसाचा ट्रक झाला पलटी
प्रकाशन: 11 Jan 2023 09:57 PM
वाचन संख्या 61
वैभववाडी/नवलराज काळे -करुळ घाटात ऊसाचा ट्रक झाला पलटी घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.वैभववाडीहून असळज कारखान्यावर जात असताना ट्रक झाला पलटी त्यामुळे वाहतुकीची झाली चांगलीच कोंडी.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)