स्वामी समर्थ मठ हडपीडच्या भक्त परिवाराची अक्कलकोट येथे धार्मिक सहल.
संतोष साळसकर | सहसंपादक : नूतन वर्षाच्या प्रारंभीच श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक श्री.प्रभाकर धाकू राणे अध्यक्ष व संस्थापक सचिव तथा अक्कलकोट भूषण श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई आणि स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या भक्त परिवारा सोबत अक्कलकोट येथे श्री.स्वामी महाराज वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथे स्वामींचे दर्शन घेतले. अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष श्री.महेश कल्याणराव इंगळे यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.नितीन म्हापसेकर,श्री.विजय धाटावकर, श्री.स्वप्निल लोके,श्री.अशोक परब, श्री.दिलीप लाड,श्री.कमलेश रासम,आणि कोकण कट्टाचे संस्थापक श्री.अजीत पीतळे, कोकण कट्टाचे खजिनदार श्री.सुजीत कदम आदी सह स्वामी भक्त उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)